{
  "village_code": "270500040051110000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3773,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:06Z",
  "surveys": [
    "20/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nशासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/२०२६-२७ जमीन-०१/अ, दि. १०/०२/२०२६ व वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.कक्ष/प्रस्तु-२/मह.सहा./कावि-२०२१/२०२६-२७ दिनांक २८/०९/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्र. २०/१/क भूखंड क्र. २३ क्षेत्र ९२.९३ चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक ५४०/२०२६-२७ आदेश दिनांक ०९/०९/२०२६ नुसार सदर भूखंड अशपाक अहमद अन्सारी यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.\n१. लिहुन देणार मुळ मालक मजरफर हुसेन जाकीर हुसेन व ईतर यांचेकडुन दस्त क्र. १३१५ दि. २०/०३/२०१२ नुसार सैय्यद आजम सैय्यद आलम यांना २,००० रुपयांस विक्री केला.\n२. लिहुन देणार सैय्यद आजम सैय्यद आलम यांचेकडुन दस्त क्र. ५९४ दि. २१/०२/२००८ नुसार अशपाक अहमद अन्सारी यांना ३३,००० रुपयांस विक्री केला.",
  "talathi": "प्रिती विजय धवने"
}
