{
  "village_code": "270500040051110000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3782,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:06Z",
  "surveys": [
    "18/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nशासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्र.एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१/अ, दिनांक १०/०२/२०२६ व वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.कक्ष/ प्रस्तु-३/कावि-४१४५/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्रमांक १८/३ भूखंड क्र. १९० क्षेत्र ९२.९० चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक ८१८/२०२६ आदेश दिनांक २२/१०/२०२६ नुसार सदर भूखंड अैनुल्ला शाह वल्द रहिम शाह व अमीनाबी ज. अैनुल्ला शाह यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.\n१. लिहुन देणार मुळ मालक अनवार अहमद अ सत्तार व ईतर यांचेकडुन दस्त क्र. ७६१ दिनांक ०६/०२/१९९० नुसार जरीना बेगम अ हाफीज यांना १,५०० रुपयांस विक्री केला.\n२. लिहुन देणार जरीना बेगम अ हाफीज यांचेकडुन दस्त क्र. ५३९४ दि. १२/०७/२००१ नुसार जाकेराबी जहांगीर खान यांना १७,००० रुपयांस विक्री केला.\n३. लिहुन देणार जाकेराबी जहांगीर खान व ईतर यांचेकडुन दस्त क्र. ८०८ दि. २१/०८/२००८ नुसार अैनुल्ला शाह रहीम शाह, अमीनाबी ज. अैनुल्ला शाह यांना ६६,००० रुपयांस विक्री केला.\nवि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.-एनएए-४८/नायगांव/७८/२०२६-२७ दिनांक २६/१०/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्रमांक १८/३ भूखंड क्र. ७४ क्षेत्र ९२.९० चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक ४७७/२०२३-२४ आदेश दिनांक ३०/१०/२०२४ नुसार सदर भूखंड मोहम्मद अनीस अब्दुल रहेमान व ईतर यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.\n१. लिहुन देणार मुळ मालक म इकबाल नजीरोद्दीन व ईतर यांचेकडुन दस्त क्र. ५८० दिनांक ०९/०२/१९९३ नुसार कमरुन्नीसा मो अनीस यांना १२,००० रुपयांस विक्री केला.\n२. कमरुन्नीसा मो अनीस या २८/०७/२०२२ रोजी मय्यत झाल्याने त्यांचे वारस म्हणुन मोहम्मद अनीस अब्दुल रहेमान, मोहम्मद जकी मोहम्मद अनीस, मोहम्मद वसिफ मोहम्मद अनीस, आलिया निशात मोहम्मद अनीस, अतिया तबस्सुम मोहम्मद अनीस यांनी सदर भुखंड अकृषक केला. IN THE COURT OF HONBLE 4 th JT. CIVIL JUDGE J.D. AKOLA Civil M.A. No. 1110/2023 Decided on 12-09-2023 नुसार",
  "talathi": "प्रिती विजय धवने"
}
