{
  "village_code": "270500040051110000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3783,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:06Z",
  "surveys": [
    "26/1/क/6/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.आरटीएस-६४/नायगांव/०७/२०२६-२७ दि. ०१/१०/२०२६ नुसार\nमौजे नायगांव येथील शेत सर्व्हे नं.२६/१/क चे वि.एस.डी.ओ. साहेब अकोला यांचे आदेश क्र. एन.ए.पी.३४/नायगांव/६८/२००३६-०४ नि.ता. १७/०१/२००५ लेआउट नकाशातील प्लाट क्र.६/ब क्षेत्र ५०.५० चौ.मी. जागा अर्जदार शेख वजीर शेख पोलाद यांनी दस्त क्र. ३३६४ दि.०२/११/२०१६ नुसार नियामत शाह जुम्मा शाह यांचे कडून खरेदी करून घेतले आहे. परंतु आज रोजी मौजे नायगाव शेत सर्व्हे क्र. २६/१/क/६/ब एकूण क्षेत्र १०१.०० चौ.मी. पैकी ५०.५० चौ.मी. (५१.०० चौ.मी. ७/१२ प्रमाणे) वर मोहम्मद जावेद अब्दुल रज्जाक यांच्या नावाची फेरफार क्र. २२५६ दि. ०४/०१/२०१७ नुसार चुकीने नोंद झाल्याने खरेदी दस्त क्र. ३३६४ दि.०२/११/२०१६ नुसार लिहुन घेणार अर्जदार शेख वजीर शेख पोलाद यांचे नावाची नोंद करणेकरीता उपरोक्त आदेशानुसार चुक दुरुस्ती फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "प्रिती विजय धवने"
}
