{
  "village_code": "270500040051110000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3784,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:06Z",
  "surveys": [
    "9/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.-एनएए-४८/नायगांव/७९/२०२६-२७ दिनांक २६/१०/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्रमांक ९/१/अ भूखंड क्र. १४,१५ क्षेत्र १९९.८० चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक १६२१/२०२४-२५ आदेश दिनांक ०४/०४/२०२५ नुसार सदर भूखंड हसीब खान आसीफ खान यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.\nखरेदी लिहुन देणार मुळ मालक रहेमतउल्ला खां बरकतउल्ला खां व ईतर यांचेकडुन दस्त क्र. ४८३५ दिनांक १७/०९/२०२५ नुसार हसीब खान आसीफ खान यांना (०.८१ हे.आर.) २०,००,००० रुपयांस विक्री केला.",
  "talathi": "प्रिती विजय धवने"
}
