{
  "village_code": "270500040051110000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3785,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:32:26Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.एनएए-48/नायगाव/८८/२०२६-२७ दिनांक ३०/१०/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्र. ३४ भूखंड क्र. ७४ क्षेत्र ४६.४५ चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला मनपा यांचे आदेश क्रमांक १४क/१००/०८-०९ दिनांक १२/१२/२००८ प्रमाणे नुसार सदर भूखंड कांता गोपाल गिरी यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.\n१. लिहुन देणार मुळ मालक हाजी निझामोद्दीन शेख महंमद, अ रज्जाक शेख महंमद, ईकबाल अहेमद शेख महंमद, रफीक अहेमद शेख महंमद यांचेकडुन दस्त क्र. ८५८ दिनांक ०१/०३/१९९६ नुसार कुमार नानक आकाराम महाले यांना ४,००० रुपयांस विक्री केला.\n२. लिहुन देणार कुमार नानक आकाराम महाले यांचेकडुन दस्त क्र. ६३५ दि. ०२/०२/२००० नुसार कांता गोपाल गिरी यांना ९,००० रुपयांस विक्री केला.",
  "talathi": "प्रिती विजय धवने"
}
