{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16420,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:06Z",
  "surveys": [
    "7/3/9/उ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखरेदी\nलीहुन घेणार :- लक्ष्मी नामदेवराव उंबरकर रा सुधीर कॉलनी अकोला\nलीहुन देणार :- कांचन नितीन वानखडे रा जयहिंद चौक जुने शहर अकोला\nयांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 7/3 रे के नं -28/2/69-70 प्लॉट क्र 9/उ यातील “योगायोग अपार्टमेंट” मधील पहिला मजला दुकान क्र 8 क्षेत्र 70 चौ फुट 6.50 चौ मी. अविभाजित हिश्यासह दिनांक 25/08/2022 रोजी 230000 रुपयास खरेदी करुन दिले नोंदणी क्र 4032 सह दुय्यम निबंधक अकोला 2 खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
