{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16425,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:06Z",
  "surveys": [
    "7/4/10/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखरेदी\nलिहून घेणार:- वैशाली संदीप तिरपुडे रा गुलजार पुरा जुने शहर अकोला ता जी अकोला\nलिहून घेणार:- मनोहर अंबादास चतरकर रा कापशी तलाव ता जि अकोला\nयांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 7/4/10/अ मधिल रामाक्र 18/2/69-70 यातील “कपिलेश्वर अपार्टमेंट” पहिला मजला फ्लॅट नं 4 बांधकाम क्षेत्र 53.52 चौ मिटर जागेतील अविभाजीत हिस्‍सा 1/12 यांना दुय्यम निंबधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4880 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000/ देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
