{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:06Z",
  "surveys": [
    "6/7/1/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखरेदी\nलीहुन घेणार रविंद्र वासुदेव अटकर रा. उगवा अकोला ता जी अकोला\nलीहुन देणार :- 1. सुधाकर प्रभाकर घुले 2. आर्यप्रभा सुधाकर घुले दोघे रा. कोठारी वाटीका 4 मलकापुर रोड अकोला\nयांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 6/7/1 रे के नं एन ए पी 13/2/1965-66 प्लॉट क्र 26 यातील “ राव रेसीडेन्सी “ पहील्याी मजला फ्लॅट क्र ए -2 सुपर बिल्टअप एरीया 953 चौ फुट व जागेतील अविभाजीत हिस्सा दि 13/10/2026 रोजी 2250000 रुपयास खरेदी करुन दिले दुय्यम निबंधक अकोला 3 नोंदणी क्र 5642/2026 प्रमाणे खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
