{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:06Z",
  "surveys": [
    "6/7/1/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलीहुन घेणार :- माया मोहन पाटणे रा पाटील मार्केट मागे उत्तर कॉलनी लहान उमरी अकोला ता. जि. अकोला.\nलीहुन देणार :- पूजा शिवशंकर ढोले रा केळीवेळी ता. जि. अकोला\nयांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 6/7/1 रे के नं 13/2/1965-1966 प्लॉट क्र 13 यातील “ मिरा अपार्टमेंट “मधिल तळमजला गाळा क्र 3 बांधकाम क्षेत्र 35 चौ मिटर यातील 1/2 अविभाजीत हिस्सा दिनांक 10/06/2024 रोजी 883000 रुपयास खरेदी दिले नोंदणी क्र 2976 सह दुय्यम निबंधक अकोला 3 प्रमाणे खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
