{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:06Z",
  "surveys": [
    "38/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\n1 वारस\nमाहिती मिळालेचा दिनांक : श्री./श्रीमती प्रथमेश अमोल काळमेघ यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 38/2/अ /2वरील खातेदार कै. अमोल किसनराव काळमेघ हे/ह्या दिनांक 31/08/2021 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1 मनोरमा किसनराव काळमेघ, नाते : आई वय :70 वर्षे , वारसदाराची स्थिती :हयात\n2 शुभांगी अमोल काळमेघ, नाते :विधवा (पत्नी), वय :46वर्षे , वारसदाराची स्थिती :हयात\n3 प्रथमेश अमोल काळमेघ ,नाते: मुलगा वय :21 वर्षे वारसदाराची स्थिती :हयात\n4 जान्हवी अमोल काळमेघ, नाते: मुलगी वय :19 वर्षे वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र IN THE COURT OF HON”BLE 7th JT. CIVIL JUDGE (JR.DN.)AKOLA M.J C.NO.2217 /2021 Decided On 24/02/2022 या वरून वारस प्रमाणे नावे दाखल केली असे.\n2 बोजा कमी करणे\nलिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया अकोला\nलिहून घेणार : हनूमंत गजाननराव मोहरीर\nयांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे क्रमांक 38/2/ प्लॉट क्र अ /2 तपशिल : दिनांक 29/09/2016 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया अकोला\nचा हनूमंत गजाननराव मोहरीर यांच्या नावे रु. 2182000 /- कर्ज. – 12043\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत इक्वीटेबल मॉरगेज नुसार स्टेट बँक ऑफ इंडिया अकोला यांचे पत्र दि 06 /10/ 2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला 2182000 / रुपये बोजा कमी करण्यात येत आहे",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
