{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16434,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:06Z",
  "surveys": [
    "37/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबोजा कमी करणे\nलिहून देणार:- बॅक ऑफ महाराष्‍ट्र शाखा एम जी रोड अकोला\nलिहून घेणार:- ललिता चेतन गायकवाड\nयांनीमौजे उमरखेड येथील सर्व्हे क्रमांक 37/3 प्लॉट 2 तपशिल : दिनांक 17/09/2024 रोजी बॅक ऑफ महाराष्‍ट्र शाखा एम जी रोड अकोला चा ललिता चेतन गायकवाड यांच्या नावे रु 957000 /- कर्ज. – 15657\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेंन्स दि 14/10/2026 दुय्यम निबंधक अकोला 2 दस्त क्र 4883 नुसार ७/१२ वर दाखल असलेला 957000/ रुपये बोजा कमी करण्यात येत आहे",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
