{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:06Z",
  "surveys": [
    "27/88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nखरेदी\nलीहुन घेणार :- ज्योती मुकेश भावसार रा बस स्टॅन्ड च्या मागे लाईन न 4 अकोला ता जी अकोला\nलीहुन देणार :- विजय अंबादास नितोने रा न्यु तपाडीया नगर अकोला\nयांनी मौजे उमरखेड येथील सर्व्हे नंबर 27 एन ए पी 34/उमरखेड/ 48/1984-1985 प्लॉट क्र 88 “ श्री विठ्ठल रुक्मीणी कॉम्पलेक्स – 6 “ यातील चौथा मजला फ्लॅट नं 404 बांधकाम क्षेत्र 76.67 चौ मिटर जागेतील 22.20 चौ मिटर अविभाजीत हिश्यासह दिनांक 19/10/2026 रोजी 2000000 रुपयास खरेदी करुन दिले नोंदणी क्र 5124/2026 प्रमाणे खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
