{
  "village_code": "270500040051120000",
  "village_name": "उमरखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 16439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:04:59Z",
  "surveys": [
    "6/7/7/4/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nमहेंद्रसिंग छोटेलाल भरगड - - -रा. उमरखेड(खाता क्रमांक15506) गट/सर्व्हे क्रमांक6/7/7/4/8, बिगरशेती क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र पैकी त्यांनी 1/3 अविभक्त 33 .34 चौ मी हिस्सा\nत्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nश्रावण छोटेलाल भरगड - - -, (खाता क्रमांक :-15509)गट/सर्व्हे क्रमांक 6/7/7/4/8 बिगरशेती क्षेत्र 1.0000 पैकी बिगरशेती क्षेत्र पैकी त्यांनी 1/3 अविभक्त 33 .34 चौ मी हिस्सा\nयांना दुय्यम निंबधक अकोला 3 जिल्हा अकोला यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1615 दिनांक 27/03/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आर व्‍ही देशमुख"
}
