{
  "village_code": "270500040051130000",
  "village_name": "खरप बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:24Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार -प्रकाश आकाराम ओहेकर रा अकेाला\nलिहुन घेणार -बाळकृष्‍ण पुंडलिक वानखडे रा पाचपिंपळ\nमौजे खरप बु मधील शेत सर्व्‍हे क्रं 1/2 याचा 9/3 9/4 या नकलेनुसार आजरोजीचा गट क्रं 186 मधील खातेदार मयत बाळकृष्‍ण पुंडलिक वानखडे यांनी दस्‍त क्रं 4151 दि 14/12/1988 नुसार बाळकृष्‍ण पुंडलिक वानखडे यांना 75.25 चौमी क्षेत्र विक्री केले या कारणी यांचे आजरोजी अधिकार अभिेलेखावरील वारस ओम प्रकश ओहेकर व जय प्रकाश ओहेकर व मणकर्णा प्रकाश आहेकर यांच्‍या क्षेत्रामधुन सदरचे क्षेत्र कमी करुन बाळकृष्‍ण पुंडलिक वानखडे यांचे वारस राहुल बाळकृष्‍ण वानखडे व सिंधुताई बाळकृष्‍ण वानखडे व संदीप बाळकृष्‍ण वानखडे यांचे करण्‍यात आले व राहुल बाळकृष्‍ण वानखडे व इतर यांनी अकोला महानगरपालिका यांचे कडील आदेश क्रं 185/23;24 दि 5/10/2026 नुसार तसेच वि तहसिलदार यांचे कडील पत्र क्रं कक्ष /प्रस्‍तु 2/मह सहा /कावि 2129/2026 दि 9/10/2026 नुसार 75.25 चौमी क्षेत्र नियमानुकूल केले करिता नोंद तलाठी दप्‍तरी दाखल",
  "talathi": "जे पी कराळे"
}
