{
  "village_code": "270500040051130000",
  "village_name": "खरप बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2217,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:26:53Z",
  "surveys": [
    "15/2/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्रं आर टी एस-64/खरप बु/26/2026-27\nआदेश दिनांक : 02/11/2026\nउपरोक्‍त आदेशान्‍वये तसेच अर्जदार मधुर प्रकाश बजाज यांनी अर्ज सादर केल्‍यावरुन तसेच फेरफार क्रं 1152 यावरुन अर्जदार यांचे नाव मधु नसुन मधुर असे असल्‍याचे निदर्शनास येते त्‍यामुळे मा तहसिलदार यांनी केलेल्‍या आदेश क्रं रामाक्रं आर टी एस-64/खरप बु/26/2026-27आदेश दिनांक : 02/11/2026 नुसार सदरची दुरुस्‍ती करुन अधिकार अभिलेख अद्ययावत करण्‍यात येत आहे तलाठी दप्‍तरी नोंद दाखल",
  "talathi": "जे पी कराळे"
}
