{
  "village_code": "270500040051160000",
  "village_name": "यावलखेड",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2718,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:48:00Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : मा.अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचे कडील आदेश क्र.आर.टी.एस.-59/यावलखेड/88-अ/2026\nआदेश दिनांक : 20/05/2026\nउपरोक्त आदेश क्रमांक मा.अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचे कडील आदेश क्र.आर.टी.एस.-59/यावलखेड/88-अ/2026 दि.20/05/2026 नुसार मा.तहसीलदार अकोला यांचे कडील जा.क्र.तह/प्रस्तु-1/कावि-1053/2026 दि.25/09/2026 पत्रानुसार फेरफार क्र. 646 प्रमाणे क्षेत्र - 0.82 आर क्षेत्राची जागा शांताबाई रामनाथ यादव यांच्या नावाने नोंद घेणे करिता मौजे यावलखेड ता.जि.अकोला येथील गट क्र. 63 या शेतजमिनीवर झालेल्या मा.अप्पर जिल्हाधिकारी अकोला यांचेकडील आदेश क्र. आर.टी.एस-59/यावलखेड/८८-अ/2026 दि. 20/05/2026 नुसार फेरफार क्र. 646 पुर्ववत करण्यात येवून शांताबाई रामनाथ यादव यांचे नावी क्षेत्र - 0.82 आर क्षेत्राची नोंद घेण्यात येवून 7/12 अदयावत करण्यात येत आहे.",
  "talathi": "एस.जी. अटल"
}
