{
  "village_code": "270500040051170000",
  "village_name": "गुडधी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7927,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:20:34Z",
  "surveys": [
    "60/1/अ/7/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि खामगांव अर्बन को- ऑपेराटीव्ह बँक लिमिटेड खामगांव शाखा अकोला तर्फे शाखा अधिकारी अर्चना संतोष पाटील\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र रामचंद्र उमाळे रा. गुडधी यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5134-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/अ/7/ब क्षेत्र 1.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र रामचंद्र उमाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 325000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस.जी. अटल"
}
