{
  "village_code": "270500040051180000",
  "village_name": "उमरी प्रगणे  अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 17394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:24Z",
  "surveys": [
    "15/1/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : बैक ऑफ महाराष्‍ट्र शाखा उमरी\nलिहून घेणार : हरीभाऊ पुंडलिक बेलोकार रा अकोला\nयांनी सर्व्हे क्रमांक : 15/1/29 तपशिल : बैक ऑफ महाराष्‍ट्र शाखा उमरी याज कडुन २०,००,००० रुपयास कर्ज घेऊन हरीभाऊ पुंडलीक बेलोकर यांनी गहान दिले . - 13030\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र AS66/GHARGE REMOVE LETTER /2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना विकासराव पाटील"
}
