{
  "village_code": "270500040051180000",
  "village_name": "उमरी प्रगणे  अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 17404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:24Z",
  "surveys": [
    "80/1/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखरेदी\nलीहुन घेणार :- सिध्दार्थ संजय बाभुळकर रा. माधव नगर शेगाव ता. शेगाव जि. बुलढाणा\nलीहुन देणार :- गौतम अमृता तायडे रा.निंबा ता. बाळापुर जि अकोला\nयांनी मौजे उमरी प्र अकोला येथील सर्व्हे नंबर 80/1 रे के नं एनएपी-34/उमरी प्र अकोला/15/1995-1996 प्लॉट क्र 3 यातील “ सार्थक रेसीडेन्सी “ तिसरा मजला फ्लॅट क्र टी - 2 सुपर बिल्टअप एरीया क्षेत्र 653 चौ फुट ( 60.68 चौ मिटर ) जागेतील अविभाजित हिश्यासह यांनी दिनांक 13/04/2026 रोजी 1305000/- रुपयास खरेदी करुन दिले नोंदणी दस्त क्र 2007 अकोला- 1 प्रमाणे फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अर्चना विकासराव पाटील"
}
