{
  "village_code": "270500040051180000",
  "village_name": "उमरी प्रगणे  अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 17405,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:24Z",
  "surveys": [
    "83/2/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार अकोला\nआदेश क्रमांक : रामाक्र आरटीएस 64/उमरी प्र अकोला /17/2026-2027\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमौजे उमरी प्र अकोला ता.जि. अकोला येथील सर्वे न. 83/2 मधील प्लॉट न.29 च्या 7/12 वरील इतर अधिकारातील शिवाणी पंकज जोशी यांचे नाव कमी करुन व सुनिल श्रीराम हातेकर यांचे क्षेत्रामधुन 53.33 चौमी क्षेत्र कमी करुन शिवाणी पंकज जोशी यांचे नावे क्षेत्र 53.33 चौमी ची नोंद गाव नमुना 7 मध्ये नोंद घेवुन संगणकीकृत 7/12 अदयावत करण्याकरीता मा.तहसिलदार अकोला यांचे आदेश रामाक्र आरटीएस 64/उमरी प्र अकोला /17/2026-2027 आदेश पारीत दिनांक 19/10/2026 नुसार फेरफार घेण्यात आला .",
  "talathi": "अर्चना विकासराव पाटील"
}
