{
  "village_code": "270500040051180000",
  "village_name": "उमरी प्रगणे  अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 17408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:24Z",
  "surveys": [
    "84/4/71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nखरेदी\nलीहुन घेणार :- अजहर खान राफीउल्लाह खान रा. अशोक नगर पि.पि. कॉलीनी अकोट फैल अकोला ता.जि. अकोला\nलीहुन देणार :- श्री देविदास किसन वानखडे , रा पंचशिल नगर खरप रोड अकोला\nयांनी मौजे उमरी प्र अकोला येथील सर्व्हे/ नंबर 84/4 रे के नं 34/उमरी प्र अकोला/31/2005-06 प्लॉट क्र 71 यातील “ साक्षी अर्पाटमेंट ” मधिल चौथा मजला गाळा क्र.17 बांधकाम क्षेत्र 37.6 चौ मिटर सेलेबल ऐरीया 47 चौमी जागेतील 319.52 चौ फुट अविभाजित हिश्यांसह यांनी रोजी रजीस्टर दस्त क्रमांक 2548 दिनांक 15/06/2024 रोजी 17,00000 रुपयास खरेदी करुन दिले. दुयम निबंधक अकोला 2 प्रमाणे\nचुक दुरुस्ती दस्त पत्र दुयम निबंधक अकोला 2 दस्त क्र. 2896 -2024 दिनांक 05/07/2024 नुसार खरेदी खत दस्त क्र. 2548 मध्ये पान क्र. 4 ते 18 मध्ये दस्त क्रमांक लिहतांना नजर चुकीने 2048 असे लिहल्या गेले होत . त्या ठिकाणी 2548 असे पाहीजे असल्यामुळे चुक दुरुस्ती‍ करण्यात आली .",
  "talathi": "अर्चना विकासराव पाटील"
}
