{
  "village_code": "270500040051180000",
  "village_name": "उमरी प्रगणे  अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 17417,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:20:07Z",
  "surveys": [
    "123/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला शाखा-कोरपे नगर अकोला तर्फे अधिकारी - मनोज माणिकराव इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : सतिश रामदास गावंडे रा. उमरी प्रगणे अकोला यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5996-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/8 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश रामदास गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्चना विकासराव पाटील"
}
