{
  "village_code": "270500040051200000",
  "village_name": "अक्कलकोट",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2154,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्युपत्र",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T17:12:09Z",
  "gone_at": "2026-11-01T21:23:22Z",
  "surveys": [
    "1/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मृत्युपत्र\nश्री. मुस्तफा नुरुद्दीन अब्बासी यांनी अर्ज दिला की मौजे अक्कलकोट येथील गट नंबर/ सर्वे नंबर 1/1/अ मधील खातेदार नुरूद्दीन मुल्ला असगरअली हे दि. 31/01/2026 रोजी मयत झाल्याने अर्जदार यांनी सौदी अरब देशातील कुवैत हॉस्पीटल जिल्हा शारजाह येथुन निर्गमीत केलेले मृत्युचा दाखला नोंदणी क्रमांक D/SJ/000267/2026 दि. 06/02/2026 व सह दुय्यम नइबंधक अकोला यांचेकडील नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 2789 दि. 08/09/2016 नुसार मयत नुरूउदिदन मुल्ला असगरअली यांची नमुद मालमत्ता तळमजल्यावरील 7 दुकानापैकि दुकान क्रमांक 04 क्षेत्र 36.25 चौ. मी. अविभाजीत हिस्सासह त्यांचा मुलगा मुस्तुफा नुरुद्दीन यांचे नावे करण्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विनोद नामदेव अंभोरे"
}
