{
  "village_code": "270500040051210000",
  "village_name": "सुकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3176,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:57:02Z",
  "surveys": [
    "11/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ\nआदेश दिनांक : 10/02/2026\nअर्जदार -: एजाज खान फिरोजखान रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मी. खुली गुंठेवारी जागा महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व मा. तहसिलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश क्रमांक रा.मा.क्र.-एनएए-48/सुकापुर/64/2026-27 दि. 15/10/2026 तसेच म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 1801/2024-25 दि. 24/04/2025 आदेशाप्रमाणे एजाज खान फिरोजखान रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मी. गुंठेवारी जागेवर एकरकमी रुपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 180/-.\n1. खरेदी\nलिहुन घेणार -: हमीदाबी ज. फिरोजखान रा. अकोला\nलिहुन देणार :- रमेश श्रावण भगत रा. अकोला रा अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ.मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 2856 दि. 09/07/2008 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.\n2. हिबा (तोंडी बक्षिसपत्र)\nलिहुन घेणार -: एजाज खान फिरोजखान रा. अकोला\nलिहुन देणार :- हमीदाबी ज. फिरोजखान रा. अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 11/1 मधील भुखंड क्रमांक 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मि. ची गुंठेवारी जागा मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे हिबा (तोंडी बक्षिसपत्र) दि. 03/05/20024. तसेच महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 1801/2024-25 दि. 24/04/2025 एजाज खान फिरोजखान रा. अकोला यांचा भुखंड 103 डी क्षेत्र 46.46 चौ. मि. प्रमाणे त्‍याची नोंद 7/12 वर घेण्‍याकरीता आदेशाने फेरफार घेण्‍यात आला.",
  "talathi": "विनोद नामदेव अंभोरे"
}
