{
  "village_code": "270500040051210000",
  "village_name": "सुकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3178,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:57:02Z",
  "surveys": [
    "3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एनएपी-2025/प्रक्र.177/जमीन-01/अ\nआदेश दिनांक : 10/02/2026\nअर्जदार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 3/2 मधील भुखंड क्रमांक 105 क्षेत्र 122.67 चौ. मी. खुली गुंठेवारी जागा महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व मा. तहसिलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-2/कावि-1885/2026 दि. 11/09/2026 तसेच म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रं. 743/2024-25 दि. 25/08/2026 आदेशाप्रमाणे आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांची मौजे सुकापुर येथील सर्वे नं. 3/2 मधील भुखंड क्रमांक 105 क्षेत्र 122.67 चौ. मी. चौ. मी. गुंठेवारी जागेवर एकरकमी रुपांतरण अधिमुल्य रक्कम रुपये 530/-.\n1. खरेदी\nलिहुन घेणार -: आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला\nलिहुन देणार :- भास्करराव गुलाबराव देशमुख व ईतर 5 जण तर्फे कु. मु. म्हणुन भास्करराव गुलाबराव देशमुख रा. अकोला यांनी सुकापुर येथील सर्वे नं. 3/2 मधील भुखंड क्रमांक 105 क्षेत्र 122.67 चौ. मि. ची गुंठेवारी जागा नोंदणीकृत खरेदी लेख क्रं. 855 दि. 28/01/1982 नुसार खरेदी लेख प्रमाणे नावे दाखल केले.. तसेच महाराष्ट्र शासन निर्णय, महसुल व वनविभाग, क्र. एनएपी-2025/प्रक्र. 177/जमीन-01/अ, दि. 10/02/2026 व म.न.पा. अकोला हद्दीतील गुंठेवारी विकास नियमानुकुल आदेश क्रमांक कक्ष/प्रस्तु-2/कावि-1885/2026 दि. 11/09/2026 आशाबाई पुरुषोत्तम कुळकर्णी रा. अकोला यांचा भुखंड क्रमांक 47 पार्ट क्षेत्र 71.56 चौ. मि. प्रमाणे त्‍याची नोंद 7/12 वर घेण्‍याकरीता आदेशाने फेरफार घेण्‍यात आला.",
  "talathi": "विनोद नामदेव अंभोरे"
}
