{
  "village_code": "270500040051220000",
  "village_name": "तपलाबाद",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 9185,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:36:13Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा होम लोन (एच एल सेंटर) अकोला\nगहाणखत लिहुन देणार : मंगल साहेबराव गवई रा. तपलाबाद यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5066-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/1 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल साहेबराव गवई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोद नामदेव अंभोरे"
}
