{
  "village_code": "270500040051230000",
  "village_name": "निझामपुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1069,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:39:53Z",
  "surveys": [
    "3/2/ड/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन घेणार : मोबीन अहेमद नुर मोहम्मद रा. अकोला\nलिहुन देणार : बॅंक ऑफ इंडीया शाखा अकोला शाखा अकोला यांनी मौजे निजामपुर येथील सर्वे नंबर 3/2/ड/8 मधील तळ मजल्यावरील फ़्लट नं. G-1 या मालमत्तेवर फेरफार क्र.806 नुसार घेतलेल्या कर्जाचा बोजा कमी करणेबाबत बॅंक यांचेकडील पत्र क्रमांक Ref No. AKL/MP/2025-26/4 Dt. 08/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000/- चा बोजा कमी केल्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विनोद नामदेव अंभोरे"
}
