{
  "village_code": "270500040051240000",
  "village_name": "हिंगणा  म्हैसपुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 3737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:02Z",
  "surveys": [
    "5/4/5/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\n१) खरेदी\nखरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल\nखरेदी घेणार:-सचिन ओमप्रकाश शर्मा व कल्पना सचिन शर्मा\nभूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्‍हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली विश्‍वमुख रेसीडेन्‍सी मधील रो-हाउस नं.डी-६ सेलेबल एरिया ११२.६० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्‍सा ६५.९६ चौ. मी. त्यानी सचिन ओमप्रकाश शर्मा व कल्पना सचिन शर्मा यांना सह दुय्यम निबंधक अकोला-१ याचेकडील दस्त क्रमाक ११०६/२०२५ दिनांक ०६/०३/२०२५ प्रमाणे रक्कम रुपये २६३०००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले\n२ ) खरेदी\nखरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल\nखरेदी घेणार:-रुची कमलेश रोहेरा\nभूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्‍हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली ‘विश्‍वमुख रेसीडेन्‍सी’ मधील दुसऱ्या मजल्याचा 2-BHK गाळा क्र.२०३ कारपेट एरिया ७१.६१ चौ मी, सेलेबल एरिया १०७.३० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्‍सा ५६.३१ चौ. मी’ त्यानी रुची कमलेश रोहेरा यांना सह दुय्यम निबंधक अकोला-१ याचेकडील दस्त क्रमाक २१८३/२०२५ दिनांक ०५/०५/२०२५ प्रमाणे रक्कम रुपये २३००००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले.\n३ ) खरेदी\nखरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल\nखरेदी घेणार:-शितल सूरजसिंह चौव्हान व सूरजसिंह रामसिंह चौव्हान\nभूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्‍हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली ‘विश्‍वमुख रेसीडेन्‍सी’ मधील दुसऱ्या मजल्याचा 2-BHK गाळा क्र.२०४ कारपेट एरिया ५३.०२ चौ मी, सेलेबल एरिया ८०.४५ चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्‍सा ४१.६९ चौ. मी’ त्यानी शितल सूरजसिंह चौव्हान व सूरजसिंह रामसिंह चौव्हान यांना सह दुय्यम निबंधक अकोला-१ याचेकडील दस्त क्रमाक १५२३/२०२६ दिनांक २०/०३/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २९००००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले.\n४) खरेदी दुकान\nखरेदी देणार:- भूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल\nखरेदी घेणार:-रेखा राजेश अग्रवाल\nभूपती डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर-दीपक राजेश अग्रवाल यांचा मौजे हिंगणा म्‍हैसपुर येथील सर्व्हे नंबर 5/4/5/6 मधील बांधकाम केलेली ‘विश्‍वमुख रेसीडेन्‍सी’ मधील तळ मजल्यावरील ४ दुकान खालील प्रमाणे\nदुकान क्र.०७ कारपेट एरिया २३.१९ चौ मी, सेलेबल एरिया ५०.६७ चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्‍सा २७.४८ चौ. मी’\nदुकान क्र.०८ कारपेट एरिया ३७.२० चौ मी, सेलेबल एरिया ५३.९४ चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्‍सा २९.२६ चौ. मी’\nदुकान क्र.०९ कारपेट एरिया २३.९४ चौ मी, सेलेबल एरिया ५२.३० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्‍सा २८.३७ चौ. मी’\nदुकान क्र.१० कारपेट एरिया २३.९४ चौ मी, सेलेबल एरिया ५२.३० चौ. मी. जागेतील अविभाजीत हिस्‍सा २८.३७ चौ. मी.\nत्यानी रेखा राजेश अग्रवाल यांना सह दुय्यम निबंधक अकोला-२ याचेकडील दस्त क्रमाक ३१५२/२०२६ दिनांक २७/०६/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ६५००००० देऊन खरेदी दिले अपत्रक वरुन अदलाबदल घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "गायत्री जानराव काकड"
}
