{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24694,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:51Z",
  "gone_at": "2026-11-01T22:19:07Z",
  "surveys": [
    "77/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ\nआदेश दिनांक : 10/02/2026\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- गजानन प्रल्हादराव सरप,रा.अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- १)मोहनलाल रामलाल जैन,२)रमेश वासुदेवराव मोहोकार,रा.अकोला,ता.जि.अकोला.\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.७७/३, मधील खाजगी नकाशातील अ.क्र.४२ ची जागा सदर जागेचे एकुण क्षेत्रफळ- ८९.२१ चौ.मी जागा, दस्त क्र.१०१०६,दिनांक:-०४/०२/१९९१ रोजी ३000/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\nआदेश : -\nअकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.298/2026-27, दिनांक-24/08/2026 नुसार गजानन प्रल्हादराव सरप यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.77/3/अ मधील भूखंड क्र.42,भूखंड क्षेत्र –89.18 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-3/कावि/3387/2026,दिनांक-07/09/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
