{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24740,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:51Z",
  "surveys": [
    "104/2/41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोंदीचा प्रकार :- बक्षीसपत्र (बिनामोबदला)\nबक्षीसपत्र लिहुन घेणार :- १)श्री.प्रफुल्ल भाऊराव सिरसाट,\n२)श्री.मनोज भाऊराव सिरसाट,दो.रा.बालाजी नगर,डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला\nबक्षीसपत्र लिहून देणार :- सौ.शोभा भाऊराव सिरसाट रा.बालाजी नगर,डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.104/2 मधील वि.एस.डी.ओ.साहेब अकोला यांचे फाईलवरील रे.के.नं.एन.ए.पी.३४/अकोला/१२/१९८८-८९,नि.ता.३/११/१९८८ नुसार मंजुर लेआऊट नकाशातील प्लॉट नं.41, एकूण क्षेत्र-200.00 चौ.मी प्लॉट यापैकी पूर्व-पश्चिम वाटणीने उत्तरेकडील भागाचा खुला प्लॉट ज्याचे क्षेत्रफळ - 100.00 चौ.मी यापैकी उत्तरेकडील भागाचा खुला प्लॉट 50.00 चौ.मी चा प्लॉट इतर सर्व अधिकाररासह हे त्यांनी त्यांचे मुलं लिहुन घेणार :- १)श्री.प्रफुल्ल भाऊराव सिरसाट, व २)श्री.मनोज भाऊराव सिरसाट,दोघेहि रा.बालाजी नगर,डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला यांना बिनामोबदला दस्त क्र.2175/2020 नुसार सह दुय्यम निबंधक अकोला-3 यांचे कार्यालय येथे दिनांक:-29/09/2020 रोजी बक्षीसपत्र करून दिले.दिलेल्या दस्तानुसार फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
