{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:51Z",
  "surveys": [
    "23/3अ/5अ/17/18/19/20/21/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nव्यवहार :- खरेदीखत\nलिहुन देणार :-\nमे.रामराज्य डेव्हलपर्स तर्फे 1)निलेश पुंडलिकराव बोबडे,2)सुभाष श्रीराम पवार ,3)गोपाल विष्णू नागपुरे 4)अभिजीतसिंग प्रेमसिंग परमार रा. अकोला(खाता क्रमांक24636) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/3अ/5अ/17/18/19/20/21/22, बिगरशेती क्षेत्र - 16.1700 आर.चौ.मी पैकी रामराज्य रेसिडेन्सी या मधील D-10 डुप्लेक्ससाठी -72.19 चौ.मी. कार्पेट एरिया, व 97.80 चौ.मी.बिल्टअप एरिया आणि 67.51 चौ.मी. जमिनीतील अविभाजित हिस्सा हे त्यांनी\nलिहुन घेणार : -\nरामेश्वर बालचंदराव वानखडे रा.अकोला यांना, D-10 डुप्लेक्ससाठी 72.19 चौ.मी. कार्पेट एरिया , 97.80 चौ.मी. बिल्टअप एरिया आणि संपूर्ण जागेतील असलेल्या 67.51 चौ.मी. अविभाजित हिस्सा यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा - अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक.1338, दिनांक-11/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 28,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
