{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24764,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:51Z",
  "gone_at": "2026-10-31T04:31:16Z",
  "surveys": [
    "33/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ\nआदेश दिनांक : 10/02/2026\n1)वाटणीपत्र :-\nलिहुन घेणार :- १)श्री दामोदर व्यंकटेश कुळकर्णी व इतर १४ यांचे तर्फे श्री.बी.टी.जोशी रा.डाबकी रोड,जुने शहर अकोला\nलिहुन देणार :- मुख्यप्रवर्तक,नियोजित लांडे सह.सं.गृहनिर्माण संस्था म.अकोला मोळ्केवाडी,अकोला श्री.दामोदर व्यंकटेश कुळकर्णी रा.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.३३/१, मधील ०.३८ आर शेताचे उत्तर दिशेने पश्चिम धुऱ्यापासुन पूर्व धुऱ्यापर्यंत पूर्ण जागा, दस्त क्र.७५०,दिनांक:-११/०७/१९९५ रोजी सभासदांना वाटणीपत्र करून दिले.दिलेल्या दस्तानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\n2)खरेदी :-\nलिहुन घेणार :- १)श्री हरिचरण नथथूराम दहेलीवाले,रा.आझाद पार्क जवळ,अकोला\nलिहुन देणार :- श्री.बालाजी त्र्यंबक जोशी रा.डाबकी रोड,अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.३३/१, मधील खाजगी नकाशातील अ.नं.३ ची जागा क्षेत्रफळ-१७२.५० चौ.मी जागा दस्त क्र.२२०४,दिनांक:-२०/०५/१९९८ रोजी लिहुन घेणार- हरिचरण नथथूराम दहेलीवाले हे मुख्यप्रवर्तक,नियोजित लांडे सह.सं.गृहनिर्माण संस्था चे सभासद असल्यामुळे त्यांना विनामुल्य खरेदी करून दिली. खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\nआदेश : -\nअकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.615/2026-27, दिनांक-09/09/2026 नुसार हरिचरण नथथूराम दहेलीवाले तर्फे कुलमुखत्यार सलीम खा सुभेदार खा यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.33/1 मधील भूखंड क्र.03-पार्ट ,भूखंड क्षेत्र – 86.25 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-3/कावि/3970/2026,दिनांक-12/10/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
