{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:51Z",
  "gone_at": "2026-10-31T04:31:16Z",
  "surveys": [
    "24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ\nआदेश दिनांक : 10/02/2026\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- श्री.शामराव अर्जुनराव साबळे रा.बाळापुर नाका अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- श्री.तुकाराम पांडुरंग ढगेकर रा.टावर चौक,अकोला ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२४/१, मधील खाजगी नकाशातील अ.नं.३७ ची जागा क्षेत्रफळ-९७.५८ चौ.मी जागा, दस्त क्र.४२१,दिनांक:-०६/०२/२००८ रोजी ७८०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\nआदेश : -\nअकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.1725/2024-25, दिनांक-03/09/2026 नुसार शामराव अर्जुनराव साबळे यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.24/1 मधील भूखंड क्र. 37,भूखंड क्षेत्र – 97.58 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/मह.सहा./कावि/1881/2026,दिनांक-11/09/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
