{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24782,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:51Z",
  "surveys": [
    "23/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : नगर रचनाकार अकोला महानगरपालिका,अकोला\nआदेश क्रमांक : म.न.पा यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.67/2026-27\nआदेश दिनांक : 11/08/2026\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- १)चंद्रकांत मारोती जुनगडे,२)उमेश दिनकर राजवैद्य रा.अकोला\nलिहुन देणार :- मदन पांडुरंगजी भिरड रा.अकोला ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५०० चौ.फुट अ.नं.१) यांना व उत्तर भागाची ५०० चौ.फुट अ.नं.२), दस्त क्र.१४६२,दिनांक:-२९\n/०४/१९९३ रोजी ४०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\n2)खरेदी :-\nलिहुन घेणार :- कैलाश बाबाराव नाहाटे रा.अकोला\nलिहुन देणार :- चंद्रकांत मारोती जुनगडे रा.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५००.चौ.फुट जागा, दस्त क्र.१६१६,दिनांक:-११/०५/१९९३ रोजी ४५००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\n3)खरेदी :-\nलिहुन घेणार :- चंद्रकांत मारोती जुनगडे रा.अकोला\nलिहुन देणार :- कैलाश बाबाराव नाहाटे रा.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५०० चौ.फुट जागा, दस्त क्र.२६६०,दिनांक:-१२/०८/१९९४ रोजी ५०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\n4)खरेदी :-\nलिहुन घेणार :- दिगांबर शंकरराव नाकट रा.अकोला\nलिहुन देणार :- चंद्रकांत मारोती जुनगडे रा.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.२३/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.४० ची जागा क्षेत्र-९२.९३ चौ.मी पैकी दक्षिण भागाची ५०० चौ.फुट, ४६.४६ चौ.मी जागा, दस्त क्र.२०५५,दिनांक:-१०/०४/२००० रोजी ३४,०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\nआदेश : -\nअकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.67/2026-27, दिनांक-11/08/2026 नुसार दिगांबर शंकरराव नाकट तर्फे कु.मु.श्रीराम ज्ञानदेव बुढळकर यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.23/2 मधील भूखंड क्र. 40 मधील भूखंड क्षेत्र – 46.46 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/मह.सहा./कावि/2111/2026,दिनांक-06/10/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
