{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:14:51Z",
  "surveys": [
    "90/क/39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनोंदीचा प्रकार :- मृत्यूपत्र/व्यवस्थापत्र\nअर्जदार :- चंद्रशेखर आत्माराम म्हैसने रा.अकोला, यांनी अर्ज दिला की कै. आत्माराम नारायण म्हैसने हे दिनांक- 23/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी दि.15/05/2014 रोजी लिहुन ठेवलेल्या मृत्युपत्रामध्ये त्यांनी आपल्या मालकीचा मौजे-अकोला येथील प्लॉट खालीलप्रमाणे सामाईकात त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे करून दिला_\nगट क्रमांक- 90/क,प्लॉट क्र.39–क्षेत्र -150.00 चौ.मी क्षेत्राचा सालीम प्लॉट,\n१)सुभाष आत्माराम म्हैसने (मुलगा)\n२)चंद्रशेखर आत्माराम म्हैसने(मुलगा)\nयांच्या नावे दिला.(खाते क्रमांक – 26431)\nमृत्यूपत्र, दिनांक- 15/05/2014 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली,मृत्युपत्र,मृत्युनोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.सदर मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही.दिलेल्या दस्तानुसार फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
