{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24798,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:31:16Z",
  "surveys": [
    "31/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : प्र.सहाय्य्क संचालक,नगर रचना.अकोला महानगरपालिका,अकोला\nआदेश क्रमांक : म.न.पा यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.695/2024-25\nआदेश दिनांक : 18/12/2025\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- सुगराबी ज.नादर शा रा.अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- प्रभाकर काशीराम पाटील रा.अकोला,ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.३१/१ मधील खाजगी नकाशातील जागा ९४० चौ.फुट जागा,दस्त क्र.३१२५,दिनांक:-३०/०५/१९७७ रोजी १०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- जाकीर शाह नादर शाह रा.देशपांडे प्लॉट,जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- सुगरा बी ज.नादर शाह रा.हमजा प्लॉट अकोला,ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.३१/१ मधील खाजगी नकाशातील जागा ९४० चौ.फुट,८७.३६ चौ.मी जागा,दस्त क्र.१५३७,दिनांक:-२७/०३/२०२३ रोजी ८,९०,०००/- रुपयात खरेदी करून दिली.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\nआदेश : -\nअकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.695/2024-25, दिनांक-18/12/2025 नुसार जाकीर शाह नादर शाह यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.31/1 मधील भूखंड क्षेत्र – 87.36 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे आकारणी अनुपालन आदेश रामाक्र.-एनएए-48/अकोला/35/2026-27,दिनांक-11/09/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
