{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24800,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:31:16Z",
  "surveys": [
    "90"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नगर रचनाकार,अकोला महानगरपालिका,अकोला\nआदेश क्रमांक : अकोला म.न.पा यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.177/2026-27\nआदेश दिनांक : 25/09/2026\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- भालचंद्र शेषराव कुळकर्णी रा.डाबकी रोड,अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- श्री.नारायण काशीराव आवारे रा.अकोला मुख्यप्रवर्तक नि.तुळजाभवानी गृह निर्माण संस्था अकोला ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.९०, मधील खाजगी नकाशातील अ.नं.०९ ची जागा क्षेत्रफळ-१३८.०० चौ.मी जागा, दस्त क्र.८४७०,दिनांक:-२८/११/२००१ रोजी ३०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\nआदेश : -\nअकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.177/2026-27, दिनांक-25/09/2026 नुसार भालचंद्र शेषराव कुळकर्णी यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.90 मधील भूखंड क्र. 09,भूखंड क्षेत्र – 138.00 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-2/मह.सहा./कावि/2192/2026,दिनांक-19/10/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
