{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24802,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:44:13Z",
  "surveys": [
    "100/ब/20"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि वाशीम अर्बन का ऑप बँक लि वाशीम शाखा केडिया प्लॉट अकोला तर्फे अधिकारी अजय जयचंद रेड्डी\nगहाणखत लिहुन देणार : शरद विदयाधर मिश्रा रा. अकोला यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5931-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/ब/20 क्षेत्र 0.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद विदयाधर मिश्रा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
