{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24809,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:45:46Z",
  "surveys": [
    "105/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : नगर रचनाकार,अकोला महानगरपालिका,अकोला\nआदेश क्रमांक : अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.1604/2024-25\nआदेश दिनांक : 28/10/2026\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- कैलाश बाबाराव नाहाटे रा.महाकाली नगर,अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- १)प्रकाश लक्ष्मणराव फाटे,२)सौ.अंजनाबाई लक्षमण फाटे,३)दिपक लक्ष्मणराव फाटे,४)प्रदीप लक्ष्मणराव फाटे,सर्व रा.अकोला ता.जि.अकोला नं.२,३,४ करता कुलमुखत्यार श्री.प्रकाश लक्षमणराव फाटे.\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.१०५/२, मधील खाजगी नकाशातील अ.नं.१०० ची जागा क्षेत्रफळ-१३९.३५४ चौ.मी जागा, दस्त क्र.३१२७,दिनांक:-३१/०८/१९८७ रोजी ३०००/- रुपयात खरेदी करून दिले.खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\n2)वारस :-\nखातेदार- कैलाश बाबाराव नाहाटे रा.महाकाली नगर,अकोला,ता.जि.अकोला यांचे दिनांक-२८/०९/२०२२ रोजी निधन झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे_ वय\nनाव नाते वय\n१) शिल्पा कैलाश नाहाटे - पत्नी - ४४\n२) कु.कार्तिका कैलाश नाहाटे - मुलगी - २१\n३) चि.आर्यण कैलाश नाहाटे - मुलगा - १७\nआदेश : -\nअकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.1604/2024-25, दिनांक-28/10/2026 नुसार शिल्पा कैलाश नाहाटे, कार्तिका कैलाश नाहाटे, आर्यण कैलाश नाहाटे यांचे मौजे-अकोला येथील गट.क्र.105/2 मधील भूखंड क्र. 100,भूखंड क्षेत्र – 139.35 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले,वि.तहसीलदार अकोला यांचे कार्यालयीन पत्र क्र.कक्ष/प्रस्तु-3/कावि/4272/2026,दिनांक-30/10/2026 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.एनएपी-2025/प्र.क्र.177/जमीन-01/अ,दिनांक-10/02/2026 चे नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
