{
  "village_code": "270500040051260000",
  "village_name": "अकोला",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 24810,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:45:46Z",
  "surveys": [
    "105/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र.-एन.ए.ए-48/अकोला/221/2025-26\nआदेश दिनांक : 14/01/2026\n1)खरेदी :-\nलिहुन घेणार :- श्री.विजय पंढरी ढोले रा.जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- १)श्री.रणजीतसिंह बलवंतसिंह एललकार,२)श्री.वासुदेव बाळकृष्ण बेंडे रा.हरिहरपेठ,अकोला,ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.१०५,मधील खाजगी नकाशातील भूखंड क्र.१८ ज्याचे क्षेत्र- १०००.०० चौ.फुट, जागा दस्त क्र.५०९५/२०१५ नुसार,दिनांक:-२८/०९/२०१५ रोजी ५०००/- रुपयात खरेदी करून दिले. खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\n2)खरेदी :-\nलिहुन घेणार :- श्री.रामेश्वर किसनराव बुटे रा.डाबकी रोड,जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला\nलिहुन देणार :- श्री.विजय पंढरी ढोले रा.जुने शहर,अकोला,ता.जि.अकोला\nयांनी त्यांचे मौजे – अकोला येथील गट.क्र.१०५,मधील खाजगी नकाशातील भूखंड क्र.१८ ज्याचे क्षेत्र- १०००.०० चौ.फुट पैकी पूर्व-पश्चिम वाटणीची दक्षिण भागाची ५००.०० चौ.फुट(४६.४६ चौ.मी) जागा दस्त क्र.२०२६/२०१५ नुसार,दिनांक:-१३/१०/२०१५ रोजी ६२,०००/- रुपयात खरेदी करून दिले. खरेदीखतानुसार घेणाऱ्याचे नाव गाव नमुना ७/१२ वर दाखल करण्यात आले.\nआदेश : -\nमा.तहसीलदार साहेब अकोला यांचा आकारणी अनुपाल आदेश रामाक्र.-एन.ए.ए-48/अकोला/221/2025-26, आदेश पारित दिनांक-14/01/2026 तसेच अकोला महानगरपालिका यांचा गुंठेवारी नियमानुकूल आदेश क्र.429/2023-24,दिनांक -07/10/2023 नुसार रामेश्वर किसनराव बुटे यांचे मौजे-अकोला येथील गट क्र.105 मधील भूखंड क्र.18 मधील क्षेत्र-46.46 चौ.मी क्षेत्र नियमानुकूल करण्यात आले.",
  "talathi": "अभिजीत सुधिर गीरी"
}
