{
  "village_code": "270500040051270000",
  "village_name": "शिवर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:53:24Z",
  "surveys": [
    "21/2/94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nरवि बंडु अस्वारे रा. शिवर (खाता क्रमांक4974) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/2/94, बिगरशेती क्षेत्र 1.2616 आर.चौ.मी पैकी अविभाजित हिस्सा बिगरशेती क्षेत्र 0.4205 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकमला बंडु अस्वारे ,दिपाली दिपक कावले , (खाता क्रमांक :-5474) गट/सर्व्हे क्रमांक 21/2/94 बिगरशेती पैकी अविभाजित हिस्सा क्षेत्र 0.4205 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील अविभाजित हिस्सा खरेदी दस्त क्रमांक 3948 दिनांक 28/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अमोल दिनकर बाहकर"
}
