{
  "village_code": "270500040051270000",
  "village_name": "शिवर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7541,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:53:24Z",
  "surveys": [
    "3/2/47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र./ आर टी एस/64/शिवर/167/2025-26 07/07/26\nआदेश दिनांक : 07/07/2026\nमौजे शिवर येथील भूखंड क्रमांक 3/2/47, एकूण क्षेत्रफळ 0.88 चौ.मी.या मिळकतीबाबत मा. तहसीलदार, तहसील कार्यालय अकोला यांचा आदेश क्रमांक रा.मा.क्र./ आर टी एस/64/शिवर/167/2025-26 07/07/26 अन्वये, अर्जदार तथा खातेदार श्री. योगेश राजू भाटिया यांनी सादर केलेल्या बक्षीसपत्र दस्त क्रमांक 740/2026, दिनांक 11/02/2026 च्या आधारे फेरफार नोंद घेण्याचे आदेशित केले आहे.त्यानुसार सदर आदेशाप्रमाणे फेरफार नोंद घेऊन अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यात आला आहे.",
  "talathi": "अमोल दिनकर बाहकर"
}
