{
  "village_code": "270500040051270000",
  "village_name": "शिवर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 7550,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:53:24Z",
  "surveys": [
    "64/1/अ/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माँ जगदंबा नागरी सहकारी पत संस्था मर्या. अकोला तर्फे व्यवस्थापक प्रमोद शेषराव ठाकरे\nगहाणखत लिहुन देणार : सहदेव गणपतराव गावंडे रा. शिवर यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5128-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/1/अ/10 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सहदेव गणपतराव गावंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल दिनकर बाहकर"
}
