{
  "village_code": "270500040051280000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 9573,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:09Z",
  "surveys": [
    "78/1/ब/83/2/29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला शाखा मुख्य अकोला तर्फे शाखाधिकारी विवेक गतमने\nगहाणखत लिहुन देणार : गौरव नारायण देशमुख रा. शिवणी यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5012-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1/ब/83/2/29 क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव नारायण देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर संतोष करवा"
}
