{
  "village_code": "270500040051280000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 9579,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:09Z",
  "surveys": [
    "97/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nकुलदिपसिंग प्रितमसिंग रा. शिवणी(खाता क्रमांक1087) यांचे गट/सर्व्हे क्रमांक97/2/अ भूखंड क्र.26 व 27 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0399 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमो. जावेद मो. इस्माईल गट/सर्व्हे क्रमांक 97/2/अ भूखंड क्र. 26 व 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0399 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2402 दिनांक 22/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 440000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहुन देणार:-\nमो. जावेद मो. इस्माईल यांचे गट/सर्व्हे क्रमांक97/2/अ भूखंड क्र.26 व 27 , लागवडीयोग्य क्षेत्र 0.0399 हे.आर.चौ.मी यापैकी उ.द. वाटणीचा पश्चिमेकडील भागाची निवासी वापराची खुली जागा त्याचे क्षेत्रफळ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनसीमा हनीफ मेमन , (खाता क्रमांक :-25359)गट/सर्व्हे क्रमांक 97/2/अ भूखंड क्र. 26 व 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 277 दिनांक 29/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोट-शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. एनएपी-2025/प्र.क्र.177/2026-27/जमीन-01/अ, दिनांक-10/02/2026 व तसेच वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेशपत्र क्र. कक्ष/प्रस्तु-3/कावि-3971/2026 दिनांक-12/10/2026 व मनपा अकोला यांचा गुंठेवारी नियामाकुल आदेश क्र. 651/2026-27 दिनांक-22/09/2026 नुसार मौजे शिवणी शेत सर्वे न. 97/2/अ भूखंड क्र.26+27 क्षेत्र 185.87 चौ.मी. अर्जदार नसीमा हनीफ मेमन रा. अकोला ता.जि.अकोला यांच्या नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.",
  "talathi": "सागर संतोष करवा"
}
