{
  "village_code": "270500040051280000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 9607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:09Z",
  "surveys": [
    "103/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहुन देणार- शेख इब्राहीम शेख दाऊद रा. कुंभारी ता.जि.अकोला सर्वे नं.103/1/अ यातील हाजी अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या बेसमेंट फ्लोअर वरील शॉप नंबर. बी-5 क्षेत्र 9.27 चौ.मी. बिल्टअप एरीया व या संपूर्ण इमारतीचे जागेतील अविभाजित हिस्यासह यांचेपासुन\nलिहुन घेणार- सैय्यद मोहसीन सैय्यद हारुन रा. सुंदरनगर शिवणी यांनी मौजे शिवणी येथील सर्वे नं.103/1/अ यातील हाजी अपार्टमेंट या नावाने बांधलेल्या बेसमेंट फ्लोअर वरील शॉप नंबर. बी-5 क्षेत्र 9.27 चौ.मी. बिल्टअप एरीया व या संपूर्ण इमारतीचे जागेतील अविभाजित हिस्सासह लिहुन देणार शेख इब्राहीम शेख दाऊद कडून दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्र.4353/2026 दिनांक- 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 285000/- देऊन खरेदी करून घेतले. सबब 7/12 चे इतर अधिकारात नाव दाखल केले आहे.",
  "talathi": "सागर संतोष करवा"
}
