{
  "village_code": "270500040051280000",
  "village_name": "शिवणी",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 9620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:58:31Z",
  "surveys": [
    "83/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nउध्दव पंडुजी खडे रा. शिवणी(खाता क्रमांक6455) यांचे गट/सर्व्हे क्रमांक83/1/अ भूखंड क्र.50, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5563 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nयांच्या तर्फे कुलमुखत्यार म्हणून श्री. गोविंदराव सदाशिवराव पळसपगार आहेत\nलिहुन घेणार :\nसुगाबाई मल्हारी अडीळकर , (खाता क्रमांक :-25375)गट/सर्व्हे क्रमांक 83/1/अ भूखंड क्र.50 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2825 दिनांक 24/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोट-शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. एनएपी-2025/प्र.क्र.177/2026-27/जमीन-01/अ, दिनांक-10/02/2026 व तसेच वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र. रामाक्र.-एनएए-48/शिवणी/10/2026-27 दिनांक-24/08/2026 व मनपा अकोला यांचा गुंठेवारी नियामाकुल आदेश क्र. 437/2024-25 दिनांक-04/02/2026 नुसार मौजे शिवणी शेत सर्वे न. 83/1/अ भूखंड क्र.50 क्षेत्र 92.93 चौ.मी. अर्जदार सुगाबाई मल्हारी अडीळकर रा. अकोला ता.जि.अकोला यांच्या नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.",
  "talathi": "सागर संतोष करवा"
}
