{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "6/ब/25/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार :- महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तर्फे मनोज प्रभाकर महाजन यांचे मौजे खडकी बु. येथील सर्वे नं.6/ब/ एकत्रीकरण प्लॉट नं.25,26 क्षेत्रफळ 452 चौ.मी. जागेवर “दि.अवनेष सेरेनिटी“ या नावाने बांधलेल्या इमारत मधील पहिला मजला वरील गाळा क्र.103 सुपर बिल्टअप एरीया 62.14 चौ.मी.व जागेतील 20.95 चौ.मी. अविभाजित हिस्सा यांनी.\nलिहुन घेणार :- रामेश्वर बेंडाजी पाखरे यांनी पहिला मजला वरील गाळा क्र.103 सुपर बिल्टअप एरीया 62.14 चौ.मी.व जागेतील 20.95 चौ.मी. अविभाजित हिस्सा.खरेदी केली दस्त क्रमांक.3776/2026 दि.17/07/2026 रक्कम.16,50,000/- रुत.\nखरेदी खतास चूक दुरुस्ती लेख दस्त क्र.4886/2026 दि.30/09/2026 नुसार दुसरा मजला ऐवजी पहिला मजला करणे करीता.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
