{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "6/ब/25/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : दि.अकोला अर्बन को-ऑप बँक लि.अकोला,शाखा सिव्हील लाईन,अकोला\nलिहून देणार : रामेश्वर बेंडाजी पाखरे यांनी पहिला मजला वरील गाळा क्र.103 सुपर बिल्टअप एरीया 62.14 चौ.मी.व जागेतील 20.95 चौ.मी. अविभाजित हिस्सावर दि.अकोला अर्बन को-ऑप बँक लि.अकोला शाखा सिव्हील लाईन अकोला यांचे कडून कर्ज र.रु.12,00,000/-गहाण दि.17/07/2026यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 3777 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/ब/25/26 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.अकोला अर्बन को-ऑप बँक लि.अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
