{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "33/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : सन्मित्र अर्बन को-ऑप. बँक लि.अकोला,शाखा खडकी रोड\nलिहून देणार : सोपान रमेश सारसे यांचा तिस-या मजल्‍यावरील फ्लॅट क्रं. सी -2 बांधकाम क्षेत्र 88.00 चौ.मी. व जागेतील अविभाजीत हिस्सावर सन्मित्र अर्बन को-ऑप. बँक लि.अकोला,शाखा खडकी रोड यांचे कडून कर्ज र.रु. 350000/- गहाण दि.22/09/2026 दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 4761 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सन्मित्र अर्बन को-ऑप. बँक लि. अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
